फॉर्म भरवा — फॉर्म आम्ही भरू

कोणता फॉर्म आहे ते सांगा, कागदपत्रांचे फोटो अपलोड करा, आमची टीम फॉर्म भरेल. भरलेला फॉर्म तुम्हाला 'माझे फॉर्म' मध्ये मिळेल.

हे कसे चालते

  1. 1. फॉर्म निवडा आणि आवश्यक माहिती लिहा
  2. 2. ऑनलाइन पेमेंट करा — GST इनव्हॉइस मिळेल
  3. 3. कागदपत्रांचे स्पष्ट फोटो किंवा PDF अपलोड करा
  4. 4. आमची टीम फॉर्म भरते — भरलेला फॉर्म आणि WhatsApp मेसेज मिळेल

आम्ही हे फॉर्म भरतो

  • ✓ CET registration
  • ✓ CAP round
  • ✓ College admission
  • ✓ MahaDBT / other scholarship
  • ✓ Hostel

आम्ही तुमची मूळ कागदपत्रे कधीही घेत नाही. फक्त स्पष्ट फोटो किंवा PDF.

तज्ज्ञाशी बोला
मोफत समुपदेशन